इंडियन आयडाॅल फेम गायिकेला सायबर चोरट्यांचा हिसका

कित्येक तास उलटल्यानंतर देखील पैसे खात्यावर जमा न झाल्याने अवंतीने पुन्हा त्या नंबरवर संपर्क केला असता. तो फोन नंबर बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अवंतीने सायन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

  • इंडियन आयडाॅल फेम गायिकेला सायबर चोरट्यांचा हिसका
SHAREहेही वाचा-

बिल्डर संजय अग्रवालची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचं घर देणारे अटकेतसंबंधित विषय
ताज्या बातम्या