Advertisement

आयडीयलमध्ये पुस्तक प्रदर्शन


आयडीयलमध्ये पुस्तक प्रदर्शन
SHARES

दादर - आयडीयल बुक डेपोमध्ये 22 जानेवारीपर्यंत पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. अजब प्रकाशनच्या वतीने हे प्रदर्शन भरवलंय. कथासंग्रह, कादंब-या, कविता संग्रह आणि लहान मुलांसाठी विविध गोष्टींची पुस्तके यांचा यामध्ये समावेश आहे. धार्मिक ग्रंथही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये 150 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंतच्या पुस्तकांचा समावेश आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा