Advertisement

यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा

मुंबईच्या माऊंट मेरी चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस साजरा करण्यात येतो. मात्र य़ंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नाही. चर्चमध्ये ऑनलाईन पद्धतीने येशूची प्रार्थना केली गेली.

SHARES
01/4
यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा
माऊंट मेरी चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस साजरा करण्यात येतो. मात्र य़ंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नाही.
02/4
यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा
यंदा ११ नंतरच्या संचारबंदीमुळे चर्च मधील प्रार्थनेच्या वेळा देखील बदलाव्या लागल्या आहेत.
03/4
यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा
यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येत आहे.
04/4
यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा
यंदाच्या वर्षी सर्वच सणांवर कोरोनां सावट असलेलं पहायला मिळालं.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा