Advertisement

दिवाळी अंकांच्या मागणीत वाढ


दिवाळी अंकांच्या मागणीत वाढ
SHARES

मुंबई - महाराष्ट्रात दिवाळी अंकांचा इतिहास १०८ वर्ष जुना आहे. दिवाळी अंकांमध्ये क्रीडा, सिनेमा, साहित्य, संस्कृती, कला, विज्ञान अशा निरनिराळ्या विषयांवर एकत्रित
वाचण्याची संधी वाचकांना दिवाळी अंकाच्या माध्यमातून मिळते. यंदाही दिवाळी अंकाची मागणी वाढलेली आहे, मागील वर्षाच्या विक्रीपेक्षा यंदा ३०-५० टक्के जास्त विक्री झाली आहे. तसेच काही दिवाळी अंकांचे संपादक आणि लेखक यांनी या वेळी ई दिवाळी अंकही सुरू केला आहे. इंटरनेटवर अनेक ई-दिवाळी अंक मोफत वाचता येतात. अशा परिस्थितीमध्येही दिवाळी अंकांची विक्री कमी झाली नाही. आयडियल बुक डेपोचे व्यवस्थापक अनिकेत तेंडुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 'आवाज, माहेर, शतायुषी, गृहसंकेत, ग्रहांकित या दिवाळी अंकाची मागणी सर्वात जास्त आहे. ई दिवाळी अंकामुंळे विशेष फरक पडलेला नाही'

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा