आज बारावीचा निकाल, दुपारी 1 वाजता वेबसाईटवर होणार जाहीर

  Mumbai
  आज बारावीचा निकाल, दुपारी 1 वाजता वेबसाईटवर होणार जाहीर
  मुंबई  -  

  महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी 30 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी याबाबत सोमवारी घोषणा केली. फेब्रुवारी-मार्च महिन्यात 12 वी ची परीक्षा राज्यभरात घेण्यात आली होती. व्हॉट्सअॅपवर निकालाच्या अनेक तारखा फिरत असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल उशिरा लागला आहे. गेल्या वर्षी 25 मे ला 12 वीचा निकाल जाहीर झाला होता.

  या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला निकाल बघता येईल -
  www.mahresult.nic.in
  www.result.mkcl.org
  www.maharashtraeducation.com
  http://www.knowyourresult.com
  www.rediff.com/exams
  http://jagranjosh.com/results
  http://htcampus.com/results

  तर मोबाईल वरूनही तुम्ही तुमचा निकाल बघू शकता
  तुम्ही आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा, बीएसएनएल धारक असाल तर 58888111 या नंबरवर
  MAH12 ( स्पेस) तुमचा नंबर टाका


  हेही वाचा

  मे अखेरीस लागणार 12 वीचा निकाल?

  बारावीचा सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर

  १२वीमध्ये नापास झाल्यामुळे मुलानं संपवली जीवनयात्रा  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.