एसआयडब्लूएस महाविद्यालयात पोंगल साजरा

 wadala
एसआयडब्लूएस महाविद्यालयात पोंगल साजरा
एसआयडब्लूएस महाविद्यालयात पोंगल साजरा
एसआयडब्लूएस महाविद्यालयात पोंगल साजरा
एसआयडब्लूएस महाविद्यालयात पोंगल साजरा
एसआयडब्लूएस महाविद्यालयात पोंगल साजरा
See all

वडाळा - एसआयडब्लूएस महाविद्यालयातील पटांगणात शुक्रवारी पोंगल मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पोंगलचे आयोजन एसआयडब्लूएस महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. उगवत्या सूर्याला वंदन करीत शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने पटांगणात चुलीवर खीर बनवली. त्यानंतर मडक्यातील खीरीचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांच्यासह महाविद्यालयाच्या विश्वस्तांना आमंत्रित करण्यात आले होते.

 

 

 

 

 

Loading Comments