Advertisement

भक्त मंडळी जाता जाता करा एवढं काम...!


SHARES

अकरा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी मुंबईकरांनी लाडक्या बाप्पाला मनोभावे निरोप दिला. सुमारे 22 ते 23 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी धुमधडाक्यात आणि मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी वेगवेगळ्या प्रकारे बाप्पाला निरोप देणारी गाणी, भजन गायिली जात होती. मात्र एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी एक अजबच गाणं तयार केलं होतं. मराठी भाषा, अखंड हिंदुस्थान, पाकिस्तानचा निषेध, मातृभाषेचा अभिमान, मुंबईतला पाऊस अशा अनेक मुद्द्यांचा समावेश या गाण्यात करण्यात आला होता. आणि शेवटी बाप्पाकडे साकडं घालण्यात आलं होतं. 

Video By - Pratik Luniya

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा