गोरेगावमध्ये दत्त जयंती महोत्सव साजरा

 Goregaon
गोरेगावमध्ये दत्त जयंती महोत्सव साजरा
गोरेगावमध्ये दत्त जयंती महोत्सव साजरा
गोरेगावमध्ये दत्त जयंती महोत्सव साजरा
गोरेगावमध्ये दत्त जयंती महोत्सव साजरा
See all

गोरेगाव - श्री गुरूदत्त सेवा मंडळातर्फे गोरेगावमधील दत्त मंदिरात दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. हे दत्त मंदीर 38 वर्ष जूनं असल्यानं रहिवासी मोठ्या प्रमाणात दत्ताचं दर्शन घेतात. दत्त जयंती निमित्त मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जातायेत. यामध्ये ८ दिवस गुरुचरित्र पारायण, आरोग्य तपासणी, रक्तदान,  दत्तगुरु पादुका पालखी मिरवणूक, वारकरी सांप्रदायाचे भजन, महाआरती, सत्यनारायण पूजा, महाप्रसाद तसेच दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.

Loading Comments