दत्त जयंती उत्सव आणि पालखी सोहळा

 Pratiksha Nagar
दत्त जयंती उत्सव आणि पालखी सोहळा
दत्त जयंती उत्सव आणि पालखी सोहळा
दत्त जयंती उत्सव आणि पालखी सोहळा
दत्त जयंती उत्सव आणि पालखी सोहळा
दत्त जयंती उत्सव आणि पालखी सोहळा
See all

शिव - दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं 12 डिसेंबरला प्रतीक्षानगर येथे पालखी सोहळा पार पडला. सालाबादप्रमाणे यावर्षीही दत्त जयंतीच्या दिवशी श्री स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तर 13 डिसेंबरला भंडारा देखील ठेवला असून विभागातील प्रत्येकाला येथे अगत्याचं निमंत्रण आहे. श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ यांचे यंदाचे हे १० वे वर्ष असून या वेळी देखील अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात ढोल-ताशाच्या तालावर ही पालखी काढण्यात आली. तर 'दरवर्षी याच उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो असं मंडळाचे सभासद दिपक शेट्ट्ये यांनी सांगितलं.

Loading Comments