दर वाढले तरी जनरेटरचे बुकिंग फुल

गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांच्या गजरासोबतच डीजेचा दणदणाट आलाच. उत्सवादरम्यान सुरू असलेल्या या आवाजाचा पारा चढतो तो विसर्जन मिरवणुकीत. आणि डीजे म्हटलं की त्याला चालवण्यासाठी जनरेटर पाहिजेच. त्यामुळे विसर्जनासाठी या जनरेटरच्या मागणीत कमालीची वाढ झालीये..तशीच ती जनरेटर्ससाठीच्या भाड्यामध्येही झालीये. 

Loading Comments