Advertisement

गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीच्या चिंतामणीची आकर्षित रूपं


गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीच्या चिंतामणीची आकर्षित रूपं
SHARES

मुंबईतल्या लालबाग परिसरातील 'चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ' यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त यंदा ७५ फुटाचं शिवलिंग असलेला देखावा साकारण्यात येणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईसह राज्यभरात प्रसिद्ध आहे. या बाप्पाची मागील काही वर्षातील प्रसिद्ध रुपं बघा... 


१. २०१९


२. २०१८


३. २००९


४. २००७


५. १९९४

६. १९८९


७. १९८४


८. १९४७


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग

गणेशोत्सव २०१९: बाप्पासाठीच्या प्रसादावर एफडीएची नजरRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा