कुंभारवाड्यात पणत्या विक्रीला सुरु

 Dharavi
कुंभारवाड्यात पणत्या विक्रीला सुरु
कुंभारवाड्यात पणत्या विक्रीला सुरु
कुंभारवाड्यात पणत्या विक्रीला सुरु
कुंभारवाड्यात पणत्या विक्रीला सुरु
कुंभारवाड्यात पणत्या विक्रीला सुरु
See all

कुंभारवाडा - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धारावीच्या कुंभारवाड्यात वेगवेगळ्या डिझाइनच्या पणत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मातीच्या पणत्यांची किंमत 30 रुपये डझन आणि आकर्षक कलेने साकारलेल्या पणत्या जोडी 10 रुपये अशी आहे, तर होलसेलमध्ये खरेदी केल्यास 7 रुपये जोडी अशी पणत्यांची किंमत आहे. धारावी कुंभारवाड्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतल्या मोठ्या बाजारपेठांमध्ये दिवाळीत विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या पणत्या या कुंभारवाड्यातून व्यापारी खरेदी करतात.

Loading Comments