Advertisement

शेफ वरुण इनामदार यांचा 'चॉकलेट'चा बाप्पा!


SHARES

गणेशोत्सवाच्या काळात अनेकांनी इको फेंडली 'बाप्पा'च्या संकल्पनेला चांगलीच पसंती दिली आहे. शाडूची मूर्ती, लाल मातीपासून बनवलेली मूर्ती असे इको फ्रेंडली बाप्पा आपण पाहिले आहेत. त्यासोबतच कागद, भाज्या, फळे, ड्रायफ्रुट्स या खाद्यपदार्थांचा वापर करून देखील बाप्पाची रूपे साकारली जातात. काहीसा अशाच वेगळ्या आणि हटके पद्धतीने प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी साकार केलेला बाप्पा आहे.



वरुण इनामदार यांनी साकार केलेला बाप्पा हा ना शाडूचा आहे, ना मातीचा. त्यांचा बाप्पा आहे तो चॉकलेटचा! वरूण इनामदार यांनी स्वत: हा चॉकलेटचा गणपती साकार केला आहे. चॉकलेटचा बाप्पा कसा साकारला जातो? बाप्पा मेल्ट तर होत नाही ना? त्याचे विसर्जन कसे केले जाते? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर मिळतील...




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा