• वाकोल्यात उभारली माणुसकीची भिंत
  • वाकोल्यात उभारली माणुसकीची भिंत
  • वाकोल्यात उभारली माणुसकीची भिंत
  • वाकोल्यात उभारली माणुसकीची भिंत
  • वाकोल्यात उभारली माणुसकीची भिंत
SHARE

सांताक्रूझ - सध्याच्या काळात माणुसकी कमी होत चालली आहे. त्यामुळे सांताक्रूझच्या वाकोला येथे माणुसकीची भिंत उभारण्यात आली.

शुक्रवारी या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. ही माणुसकीची भिंत पुढील तीन दिवस चालणार आहे. वापरात नसणारे कपडे घेऊन या आणि जे हवं ते घेऊन जा अशी ही संकल्पना आहे. नंदकिशोर पंतोजी, भास्कर देशमुख, नितीन म्हाडगुत यांच्या पुढाकाराने आणि समर्थ विद्यलायातल्या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना राबवली. या संकल्पनेत कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या