Advertisement

वडाळ्यात कार्तिकी एकादशीचा उत्सव


वडाळ्यात कार्तिकी एकादशीचा उत्सव
SHARES

वडाळा - वडाळा येथील प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. हे विठ्ठल मंदिर 400 वर्षांपूर्वीचं आहे, तर 1662 पासून मोठ्या उत्साहात येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. मोठ्या श्रद्धेने भाविक वडाळातल्या मंदिरात दर्शनासाठी येतात. कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असं मंदिराचे ट्रस्टी प्रशांत म्हात्रे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा