SHARE

दिवाळी हा सण सर्वांच्याच आवडीचा. दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, कंदील आलंच. पण या सर्वांसोबत रांगोळीला देखील खास महत्त्व आहे. आपल्या पंरपरेतील उत्कृष्ट कला म्हणजे रांगोळी. दिवाळीत प्रत्येकाला दाराबाहेर सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढावीशी वाटते. पण प्रत्येकालाच रांगोळी काढता येतेच असं नाही

काहींना कुठली आणि कशी रांगोळी काढावी हा प्रश्न असतो. तर काहींना कमी वेळेत घराबाहेर एक आकर्षक रांगोळी काढायची असते. मग तुमच्यासाठी आम्ही अशाच काही रांगोळी घेऊन आलो आहोत. या रांगोळी तुम्ही घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचा वापर करून काढू शकता. यात तुमचा वेळही वाचेल आणि दाराबाहेर एक सुंदर आणि सुरेख रांगोळी काढणं शक्य होईलहेही वाचा 

साडी द्या, कंदील घ्या! आयडिया असावी तर अशी

दिवाळीनिमित्त गिरगांवात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन
संबंधित विषय
ताज्या बातम्या