मुंबई पोलिसांची अनोखी दिवाळी

भांडुप-व्यसनमुक्तीची शपथ घेतलेल्या आदिवासींच्या मदतीसाठी पोलिसांनी कंबर कसलीये. मुंबई पोलिसांनी त्यांच्या जीवनात आनंदाचे काही क्षण देण्याचा प्रयत्नही केलाय. भांडुपच्या पळसपाडा, खिंडीपाड्यातल्या आदिवासींसोबत परिमंडळ सातचे उपायुक्त राजेश प्रधान यांनी सहकाऱ्यांसह दिवाळी साजरी केली. मुंबई पोलिसांनी साजरी केलेली ही अनोखी दिवाळी नक्कीच कौतुकास्पद आहे.

Loading Comments