Advertisement

वडाळा लोहमार्ग पोलिसांची शस्त्रपूजा


वडाळा लोहमार्ग पोलिसांची शस्त्रपूजा
SHARES

वडाळा - वडाळा लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी दसऱ्यानिमित्त वडाळा स्थानकातील लोहमार्ग पोलीस ठाण्यात शस्त्रपूजा केली. हे शस्त्रपूजन वरिष्ठ निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. या वेळी सरोदे म्हणाले की, "दरवर्षी या शस्त्रांची पूजा पोलीस ठाण्यात करण्यात येते. आम्ही कर्तव्य करत असलो, तरी नागरिकांच्या सुरक्षेच्या उद्देशाने सरकारनं पोलिसांना दिलेली ही शस्त्रं महत्त्वपूर्ण आहेत."

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा