जुहूतली छठपूजा बघा लाइव्ह

 Juhu
जुहूतली छठपूजा बघा लाइव्ह
जुहूतली छठपूजा बघा लाइव्ह
जुहूतली छठपूजा बघा लाइव्ह
See all

जुहू - काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जुहू चौपाटीवर छठपू़जेचं आयोजन केलंय. ते येथे १८ वर्षांपासून छठपूजेचं आयोजन करतायत. जुहू चौपाटीवर या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय भाविक जमा होतात. जुहू चौपाटीवरील छठपूजेचं लाइव्ह स्ट्रीमिंग (थेट प्रक्षेपण) पाहण्यासाठी इथे क्लिक करा-

https://www.youtube.com/watch?v=MBUjeZX0dPA&feature=youtu.be

 

 

 

 

Loading Comments