Advertisement

२ मिनिट्स मॅगीचे ३० प्रकार


२ मिनिट्स मॅगीचे ३० प्रकार
SHARES

मॅगी खायला कुणाला नाही आवडत? आजपर्यंत तुम्ही मॅगीचे किती प्रकार ट्राय केले आहेत? एक तर मसाला मॅगी आणि दुसरी चिकन मॅगी. बस... संपली तुमची यादी. पण जर तुम्हाला मॅगीचे ३० प्रकार खायला मिळाले तर? आहे ना भन्नाट!


मॅगी विथ ट्विस्ट

माटुंग्यातील मॅगीवाला या इटरीमध्ये तुम्हाला ३० प्रकारच्या वेगळ्या मॅगी ट्राय करायला मिळतील. चिली गार्लिक, थाऊजंड आयलंड, मिंट, अलफ्रेडो, मयो, हाक्का, इंडियन तडका अशा अनेक प्रकारच्या मॅगींची चव तुम्ही चाखू शकता. 


फक्त एवढंच नाही. मॅगी सूप, मॅगी बुरजी आणि मॅगी पिझ्झा देखील तुम्हाला इथं खायला मिळेल. याशिवाय पास्ता आणि शेक्स मॅगीसोबत पेअर करून तुमच्यासमोर सर्व्ह केले जातील. यासाठी तुम्हाला ४५ ते १०० रुपये मोजावे लागतील.


कुठे : मॅगीवाला, नूर महल, प्लॉट नंबर ५४, तळ मजला, किंग सर्कल जवळ, माटुंगा,


हेही वाचा -

तंदुर चायनंतर आता तंदुर मॅगीची क्रेझ

नूडल्स शेक ट्राय केलंत का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा