Advertisement

गल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, बोरीवलीमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील खाद्यपदार्थ...


श्री जी द फ्यूजन किचन

पिझ्झा पंच

९० रुपये


बिपीन बिग सॅण्डविज

चायना हॉट टीप्स

१५० रुपये


बंटी ज्यूस सेंटर

डरना मना है

२०० रुपये


घंटावाला पान मंदिर

आईस गोला पान

७५ रुपये

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा