गल्ली बेल्ली: दादर खाऊगल्ली


SHARES

मुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, दादरमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...नंदादीप बिस्कीट मार्ट श्री फ्रॅन्की वाला

चिकन टिक्का फ्रॅन्की


बाळू्स क्लासिक फास्ट फूड

मेओनिज पनीर ग्रील सॅण्डविज


वसईकर भजीवाला

भजीपाव


प्रकाश उपहार केंद्र

साबुदाणा वडा


श्री कृष्ण बटाटावडा

बटाटा वडा


राजू मालवणी कॉर्नर

कोंबडी वडे

संबंधित विषय