गल्लीबेल्ली : चविष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती 'गल्लीबेल्ली' मराठी स्पेशलच्या माध्यमातून आम्ही खवय्यांपुढे घेऊन येतोय. गल्लीबेल्लीच्या पहिल्या भागात खवय्यांसाठी शाकाहारी मेजवानी...

SHARE

भारतीय विविधतेची ओळख म्हणजे भारतीय खाद्य संस्कृती. त्यातही प्रामुख्यानं जेव्हा महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांचा विषय येतो तेव्हा त्यातील वैविध्य खाद्यप्रेमींना नेहमीच भुरळ घालते. हीच महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती 'गल्लीबेल्ली' मराठी स्पेशलच्या माध्यमातून आम्ही खवय्यांपुढे घेऊन येतोय. गल्लीबल्लीच्या पहिल्या भागात खवय्यांसाठी दादरमधील शाकाहारी पदार्थांची मेजवानी घेऊन आम्ही आलो आहोत. अस्सल मराठमोळी खाद्यपरंपरा जपणारी ही ठिकाणं पाहून मराठी खाद्यसंस्कृती किती मोठी आहे याची तुम्हाला नक्कीच जाणीव होईलसंबंधित विषय
ताज्या बातम्या