Advertisement

कांदिवलीकरांना घेता येणार 'द बन बिस्ट्रो'चा आस्वाद


कांदिवलीकरांना घेता येणार 'द बन बिस्ट्रो'चा आस्वाद
SHARES
Advertisement

डिजर्ट बन्ससाठी प्रसिद्ध असणारं 'द बन बिस्ट्रो'चे दोन आऊटलेट्स कांदिवलीत सुरू झाले आहेत. 'द बन बिस्ट्रो'मध्ये १०० टक्के व्हेज आणि ताजे बन्स उपलब्ध असतात. मुंबईत त्याचे अनेक आऊटलेट्स आहेत. त्यांच्या पदार्थांना मिळणारी पसंती पाहता, कांदिवली पूर्व आणि पश्चिम अशा दोन ठिकाणी त्यांनी आपले आऊटलेट्स सुरू केले आहेतबन म्हणजे पाव... या पावामध्ये वेगवेगळ्या भाज्या भरलेल्या असतात. पण याही पुढे जात 'द बन बिस्ट्रो'नं डिजर्ट बनची ओळख खवय्यांना करून दिली. स्वादिष्ट आणि सर्व सामान्यांना पडवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्यानं या दोन्ही प्रकारच्या बन्सनं खवय्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. क्लासिक न्यूट्रेलारेड वेल्वेट क्रंबल आणि क्रिम चीज हे डिजर्ट बन्स नक्की ट्राय करा. तर क्रिमी मशरूम, हर्ब आणि चीजी बर्स्टपाव भाजी आणि मखनी या स्पायसी बन्सचा आस्वाद घ्यायला तुम्ही विसरू नकाफक्त बन्स नाही तर फ्राईज आणि मिल्कशेक्ससुद्धा ते सर्व्ह करतात. तुम्ही एकदा इथल्या बन्सचा आस्वाद घेतलात तर पुन्हा-पुन्हा जाल, याची खात्री आहे. मग एकदा तरी इथल्या बन्सचा आस्वाद घ्याच


कुठे

शॉप ६१ एच, पंचशील हाईट टॉवर, महावीर नगर, कांदिवली( .)

शॉप ७९, कृष्ना वसंत सागर, ठाकूर व्हिलेज, कांदिवली(पू.)हेही वाचा

पाप्पारोती कॅफे, मलेशियन बन्स आणि बरंच काही!संबंधित विषय
Advertisement