फिफा सामने बघायला जाताय? मग हे वाचा!

  Mumbai
  फिफा सामने बघायला जाताय? मग हे वाचा!
  मुंबई  -  

  शुक्रवारपासून भारतात 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू होत आहे. पण जर तुम्ही स्टेडिअमवर जाऊन फुटबॉलचा सामना बघणार असाल, तर तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. भारतातील ज्या सहा ठिकाणी सामने होतील, तेथे प्रेक्षकांसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.


  काय आहेत हे नियम?

  बाहेरचे खाद्य पदार्थ, म्युझिकल वस्तू, बाईक आणि गाडीची चावी, सिगारेट-लायटर, टीन-कॅन, काचेच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, फटाक्यांची आतिषबाजी, चाकू, हेल्मेट, बॅग, अल्कोहोल, टॅब्लेट्स, व्हिडिओ रेकॉर्डर, ऑडिओ रेकॉर्डर, कॅमेरा, पॉवर बॅंक, मेगा फोन्स, पेट्स अॅनिमल, लेझर लाईट इत्यादी वस्तू स्टेडियमवर घेऊन जाण्यासाठी बंदी असेल.  हेही वाचा -

  फिफा वर्ल्डकपसाठी 13 हजार गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था

  ऐका काय म्हणतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर?


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.