Advertisement

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ८१५९ रुग्ण

राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ०८ हजार ७५० रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ८१५९ रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ८१५९ रुग्ण आढळले. तर ७ हजार ८३९ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय १६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ०८ हजार ७५० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार ७४५ इतकी झाली आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६० लाख ६८ हजार ४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ३७ हजार ७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २१ हजार ५२१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

 • मुंबई मनपा ४३०
 • ठाणे ७७
 • ठाणे मनपा ८०
 • नवी मुंबई मनपा १०७
 • कल्याण डोंबवली मनपा १०५
 • उल्हासनगर मनपा ११
 • भिवंडी निजामपूर मनपा ४
 • मीरा भाईंदर मनपा ३२
 • पालघर ६१
 • वसईविरार मनपा ८४
 • रायगड ३२४
 • पनवेल मनपा १३६
 • ठाणे मंडळ एकूण १४५१
 • नाशिक ९४
 • नाशिक मनपा ४०
 • मालेगाव मनपा ०
 • अहमदनगर ५५९
 • अहमदनगर मनपा २३
 • धुळे ०
 • धुळे मनपा ०
 • जळगाव ७
 • जळगाव मनपा १
 • नंदूरबार ०
 • नाशिक मंडळ एकूण ७२४
 • पुणे ८२८
 • पुणे मनपा ३६८
 • पिंपरी चिंचवड मनपा २२०
 • सोलापूर ४४३
 • सोलापूर मनपा २५
 • सातारा ९५९
 • पुणे मंडळ एकूण २८४३
 • कोल्हापूर ९८६
 • कोल्हापूर मनपा १७९
 • सांगली ८६१
 • सांगली मिरज कुपवाड मनपा १३२
 • सिंधुदुर्ग २१७
 • रत्नागिरी २१०
 • कोल्हापूर मंडळ एकूण २५८५
 • औरंगाबाद ६०
 • औरंगाबाद मनपा २३
 • जालना २
 • हिंगोली ४
 • परभणी १५
 • परभणी मनपा ४
 • औरंगाबाद मंडळ एकूण १०८
 • लातूर १७
 • लातूर मनपा १३
 • उस्मानाबाद ८२
 • बीड २३४
 • नांदेड ६
 • नांदेड मनपा ६
 • लातूर मंडळ एकूण ३५८
 • अकोला ७
 • अकोला मनपा ५
 • अमरावती १
 • अमरावती मनपा १
 • यवतमाळ २
 • बुलढाणा २२
 • वाशिम ५
 • अकोला मंडळ एकूण ४३
 • नागपूर २
 • नागपूर मनपा ५
 • वर्धा १२
 • भंडारा १
 • गोंदिया १
 • चंद्रपूर ११
 • चंद्रपूर मनपा ६
 • गडचिरोली ९
 • नागपूर एकूण ४७
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा