Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) ९३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) ९३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १९, नवीन पनवेल ११,  खांदा काॅलनी ३, कळंबोली ७, कामोठे १७, खारघर ३३, तळोजा येथील २  रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३, नवीन पनवेल ३७, कळंबोली ६, कामोठे १४, खारघर येथील १७, तळोजा येथील २  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५२८३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २४०७० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ६३६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा-

Mumbai Metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर

चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकारRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement