Advertisement

गेट वे ऑफ इंडियावर २३ फुटांचा चंद्र


गेट वे ऑफ इंडियावर २३ फुटांचा चंद्र
SHARES

भारतात ब्रिटिश काउंसिलला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडियावर हुबेहुब चंद्राची २३ फुटांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. ऑर्बिटर कॅमेराच्या सहाय्याने चंद्राची ही प्रतिकृती साकारण्यात आली होती. यासाठी यूके स्पेस या संस्थेची मदत घेण्यात आली होती.

गेट वे ऑफ इंडिया येथे साकारण्यात आलेल्या चंद्राच्या या प्रतिकृतीला ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी या चंद्राला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement