Advertisement

नवरात्रीत फॅशनची चलती !


SHARES

भुलेश्वर - दागिने किंवा अलंकार हे स्त्रीवर्गाच्या सर्वात जिव्हाळ्याचे विषय. त्यातही भारतीय स्त्रियांना दागिन्यांचे आकर्षण भारीच. त्यात नवरात्री. या 9 दिवसातला तरुणाईचा सळसळता उत्साह पाहण्यासारखा असतो. नवरात्र म्हटलं की फॅशन तो बनती है ना बॉस. कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत सर्वच तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध आहे. स्पेशली मुलींसाठी अनेक प्रकारचे दागिने बाजारात उपलब्ध आहेत तेही अगदी स्वस्तात. राजस्थानी लुकसाठी मांगटिका, बाहूंना लावायचे तोडे, कंबरपट्टा, झुमके, झांजर, वाळ अशा शृंगाराच्या वस्तू खरेदीसाठी भुलेश्वर बाजार प्रसिद्ध आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement