दहिसरमधल्या मुरबाळीदेवी खेळाचे मैदान आणि जलतरण तलावच्या उद्घाटनावरून सेना-भाजपमध्ये पुन्हा तू-तू मै- मैचा सामना चांगलाच रंगला आहे. उद्घाटनावरून दोन्ही पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र निवडणुका आल्या की सेना -भाजपमधील हा वाद मुंबईकरांसाठी काही नवीन नाही.