सेना-भाजपमध्ये पुन्हा तू तू-मै मै !

    मुंबई  -  

    दहिसरमधल्या मुरबाळीदेवी खेळाचे मैदान आणि जलतरण तलावच्या उद्घाटनावरून सेना-भाजपमध्ये पुन्हा तू-तू   मै- मैचा सामना चांगलाच रंगला आहे. उद्घाटनावरून दोन्ही पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र निवडणुका आल्या की सेना -भाजपमधील हा वाद मुंबईकरांसाठी काही नवीन नाही.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.