मुंबई लाइव्हचे सेल्फी विनर

मुंबई - मुंबई लाइव्हनं दिवाळीत सेल्फी विथ फॅमिली अशी स्पर्धा राबवली होती. ज्यात आम्ही तुमची कुटुंबासोबतची सेल्फी मागवली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून मुंबई लाइव्हने तीन विजेत्यांची निवड केली आहे. यात संतोष जाधव आणि कुटुंबानं पहिला क्रमांक पटकवला, तर इंद्रजित थोरात कुटुंबानं दुसरा आणि उलवेकर कुटुंबानं तिसरा... मुंबई लाइव्हनं या तिन्ही कुटुंबांचं कौतुक करताना सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानितही केलं.

Loading Comments