आधी दान करा...

Marine Drive, Mumbai  -  

जर तुम्हाला काही हवं असेल तर आधी द्यायला शिका. चांगल्या फळासाठी धडपड करत असाल तर बी पेरायला शिका. आपल्या विचारांनी,आचारांनी दुसऱ्यांची मदत करायला शिका. वाईट विचार आपल्याला कधीच समृद्ध व्हायला देणार नाही. त्यासाठी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आधी दानधर्म करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट घराच्या उत्तर-पूर्व कोपरा नेहमी रिकामा ठेवा. तिथे एका काचेच्या भांड्यात पाणी ठेवून त्यात फुल ठेवा. त्या दिशेत लाल रंगाचा वापर टाळा. त्यामुळे घराला मोठा लाभ होईल.

Loading Comments