वेगवेगळ्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या

गुलाब, मोगरा, झेंडु, चाफा... ही रंगेबेरंगी फुलं... या विविध फुलांच्या रंगात मुंबईतल्या बाजारपेठा सध्या रंगून गेल्या आहेत... फक्त दादर मार्केटच नाही तर मुंबईतल्या सगळ्या बाजारपेठा सध्या बाप्पामय झाल्या आहेत. 

Loading Comments