बहुगुणी मध खादी प्रदर्शनात

 vile parle
बहुगुणी मध खादी प्रदर्शनात
बहुगुणी मध खादी प्रदर्शनात
बहुगुणी मध खादी प्रदर्शनात
बहुगुणी मध खादी प्रदर्शनात
बहुगुणी मध खादी प्रदर्शनात
See all
vile parle, Mumbai  -  

विलेपार्ले - इर्ला खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई, सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग विभागाच्या वतीने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या वस्तू विक्रीसाठी आहेत. विलेपार्ले, इर्ला रोडच्या पश्चिमेकडील खादी ग्रामोद्योग भांडारात हे प्रदर्शन सुरू आहे. यामध्ये वर्धा-जिल्हा, पुलगाव येथील प्रगती बहुउद्देशीय संस्थेद्वारे मेळघाटातून आधुनिक पद्धतीनं एकत्र केलेला शुद्ध आणि बहुगुणी मध आकर्षण ठरतोय. प्रदर्शन 1 नोव्हेंबरपर्यंत खुलं राहणार आहे.

Loading Comments