इकोफ्रेंडली दिवाळी

 Fort
इकोफ्रेंडली दिवाळी
इकोफ्रेंडली दिवाळी
इकोफ्रेंडली दिवाळी
इकोफ्रेंडली दिवाळी
See all

क्रॉफर्ट मार्केट – दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलीये. त्यामुळे सहाजिकच क्रॉफर्ड मार्केटमधील बाजारात आकर्षक व रंगीबेरंगी कंदिलाने फुलला आहे. यावर्षी दिवाळी इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी बाजारात पर्यावरणपुरक पॅराशूट, नेट प्रिंटेड, लेंस कंदिल विक्रीस आले आहेत. पॅराशूट कंदिल, नेट प्रिंटेड, लेंस कंदिल हे फोल्डेबल आहेत. तसेच लेस कंदिल व नेट प्रिंटेड कंदिल हे वॉशेबल आहेत. त्यामुळे या कंदिलांना ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हे कंदिल 300रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर नेट प्रिंटेड कंदिल 100 ते 1 हजार रुपयांपर्यंत तर प्रिंटेड लेस कंदिल दोनशे ते पाचशे रुपयांत ग्राहकांना घेता येणार आहेत.

Loading Comments