• नारळाच्या झाडाच्या पानापासून सजावट
  • नारळाच्या झाडाच्या पानापासून सजावट
  • नारळाच्या झाडाच्या पानापासून सजावट
  • नारळाच्या झाडाच्या पानापासून सजावट
SHARE

गणेत्सोवानिमित्त नारळाच्या झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या सजावटींच्या सामानाला सध्या बाजारात जोरदार मागणी आहे. माटुंगा बाजारात नारळाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेले  हार, तोरण, चटई, मखर उपलब्ध आहेत. ५० ते ३०० रुपये अशी या हार आणि तोरणांची किमत आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या