भटक्या मांजरींचं घर

 Khar (East)
भटक्या मांजरींचं घर
भटक्या मांजरींचं घर
भटक्या मांजरींचं घर
See all

खार - संजीवनी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या रॉकी अँथोनी यांनी आपल्या घरात एक दोन नाही तर 14हून अधिक मांजरींना निवारा दिला आहे. इतकंच नाही तर त्या मांजरींचा सांभाळ मुलांप्रमाणे करतायंत. गेल्या 5 वर्षांपासून या मांजरी इथं राहतात. रॉकी स्वत: त्यांच्यासाठी जेवण बनवून खाऊ घालतात.

Loading Comments