मनसे जल्लोष 2016 संपन्न

 BMC
मनसे जल्लोष 2016 संपन्न
मनसे जल्लोष 2016 संपन्न
मनसे जल्लोष 2016 संपन्न
मनसे जल्लोष 2016 संपन्न
मनसे जल्लोष 2016 संपन्न
See all

फोर्ट - मनसे आणि अनिरुद्ध प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या जल्लोष 2016 या कार्यक्रमाची रविवारी सांगता झाली. कुलाबा विभागाच्या सर्व सात प्रभागात वेगवेगळ्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. 31 डिसेंबर ते 8 जानेवारी असा हा कार्यक्रम होता. गेली 10 वर्ष हा कार्यक्रम मनसेच्या वतीने राबवला जातो. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी जवळपास 800 जण उपस्थित होते. मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई लाईव्ह या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

Loading Comments