Advertisement

वांद्र्यात ऐतिहासिक संस्कृतीचं चालतं-फिरतं दर्शन


वांद्र्यात ऐतिहासिक संस्कृतीचं चालतं-फिरतं दर्शन
SHARES

वांद्रे - ऐतिहासिक वास्तूंचं दर्शन जनतेला व्हावं याकरता वांद्र्यात अ सिटी-सीएसएमव्हीएस या संस्थेच्यावतीनं ‘म्युझियम ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबवली जात आहे. याला मोबाइल संग्रहालय असंही म्हणतात. हे चालतं फिरतं संग्रहालय 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. या संग्रहालयात पुरातन संस्कती दाखवण्यात आलीय. हे संग्रहालय संपूर्ण मुंबईभर फिरणार असल्याचं आयोजकाने सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा