मैदानांचं सुशोभीकरण

 Andheri
मैदानांचं सुशोभीकरण
मैदानांचं सुशोभीकरण
मैदानांचं सुशोभीकरण
See all

अशोकनगर – कित्येक वर्षं दुर्लक्षित असलेल्या कांदिवली पूर्वेकडील रामनगर आणि अशोकनगर येथील मैदानांचं सुशोभीकरण करण्यात आलंय. कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांच्या विकासनिधीतून रामनगर येथील दळवी मैदान आणि अशोकनगर येथील मनपा मैदानाचं सुशोभीकरण कऱण्यात आलं. सोमवारी या दोन्ही मैदानांचा लोकार्पण सोहळा आमदार भातखळकर यांच्याच हस्ते झाला. फेरफटका मारण्यासाठी आणि खेळण्यासाठी मोकळं मैदान मिळाल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला. या वेळी स्थानिक नागरिक आणि भाजपा पदाधिकारी मोठया संख्येनं उपस्थित होते.

Loading Comments