नव्या नोटांचे पॉकेट्स बाजारात उपलब्ध


SHARE

वांद्रे - बाजारात पुन्हा एकदा 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची छापलेली पॉकेट्स उपलब्ध झालेत. जुन्या नोटा व्यवहारातून बंद झाल्यानंतर काही वेळ या पॉकेट्सची विक्री कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा ग्राहकांना नवीन नोटांची पॉकेट्स उपलब्ध झाली आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या