प्रतीक्षानगरमध्ये रांगाेळी प्रदर्शन

 wadala
प्रतीक्षानगरमध्ये रांगाेळी प्रदर्शन
प्रतीक्षानगरमध्ये रांगाेळी प्रदर्शन
प्रतीक्षानगरमध्ये रांगाेळी प्रदर्शन
प्रतीक्षानगरमध्ये रांगाेळी प्रदर्शन
प्रतीक्षानगरमध्ये रांगाेळी प्रदर्शन
See all

प्रतीक्षानगर - श्री ग्रुपच्या वतीनं शीव येथील मनाेरंजन हॉलमध्ये रांगाेळी प्रदर्शन भरवण्यात आलंय. २ ते ६ नाेव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते १ आणि सायंकाळी ६ ते १० पर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल. या प्रदर्शनात वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या आहेत. सामाजिक संदेशच नव्हे तर, सांस्कृतिक रांगाेळ्यासुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. गेली २० वर्ष आम्ही या पारंपारिक रांगाेळ्यांचं प्रदर्शन भरवत आहाेत आणि दरवेळेस चांगला प्रतिसाद मिळताे,' असं आयाेजक मदन कावळे यांनी सांगितलं.

Loading Comments