संक्रांतीनिमित्त मनसेचा सेल्फी पॉईंट

 Dadar
संक्रांतीनिमित्त मनसेचा सेल्फी पॉईंट
संक्रांतीनिमित्त मनसेचा सेल्फी पॉईंट
See all

दादर - संक्रांतीनिमित्त शिवाजी पार्कवर पतंगांचा सेल्फी पॉईंट उभारण्यात आलाय. पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले नाही. सध्या हा सेल्फी पॉईंट तरूणाईसाठी आकर्षण ठरतोय. हा सेल्फी पॉईंट संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून आणि कलाकार सुरेशचंद्र तारकर यांच्या कलेतून साकारला गेला आहे. पावसाळ्यात छत्र्यांचा सेल्फी पॉईंट, दिवाळीत कंदिलचा सेल्फी पॉईंट तयार केला जातो. त्याच प्रमाणे पंतगाच्या माध्यमातून संक्रातीसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे.

Loading Comments