बाप्पाला विदेशी फुलांचा साज

Dadar , Mumbai  -  

बाप्पाला लाल जास्वंद, गुलाब, झेंडूसारख्या देशी फुलांची आवड असली तरी दादरच्या फुलबाजारात कार्नेशन्स, ऑर्किड यासारख्या विदेशी फुलांनी रंग बदलून टाकले आहेत. थेट थायलंडहून आयात होणाऱ्या या फुलांमुळे आपल्या देशी फुलांचा बाजार मंदावल्याचे चित्र आहे.

Loading Comments