एकलव्य काव्यसंग्रहाचं प्रकाशन

 Sewri
एकलव्य काव्यसंग्रहाचं प्रकाशन

शिवडी - राहुलनगर येथे राहणारे लेखक जे. रत्नराज जाधव यांनी लिहिलेल्या एकलव्य काव्यसंग्रहाचं प्रकाशन नुकतेच प्रभादेवी येथील नाट्य मंदिराच्या आवारात शिक्षण-सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी संचानलयाचे संचालक संजय पाटील उपस्थित होते. एकलव्य काव्यसंग्रह हा खास साक्षरता प्रसारासाठी असून महाराष्ट्र आणि भारत सरकारनं या पुस्तकातील कवितांना शालेय पुस्तकात सामावून घेण्यास मान्यता दिल्याचं लेखक रत्नराज जाधव यांनी सांगितलं.

Loading Comments