Advertisement

वरळी सी फेसवर आर्ट गॅलरी


SHARES
Advertisement

वरळी - सी फेसला सध्या आर्ट गॅलरीचं रूप आलंय. कारण वरळी सी फेसवर पेंटिंग प्रदर्शन भरवण्यात आलंय. 20 ऑक्टोबरपर्यंत हे पेटिंग प्रदर्शन सुरू असणाराय. गुड होम्स इंडिया मॅगझिनतर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. मुंबईचं बदलतं चित्र या पेंटिंग्जमधून मांडण्यात आलंय. या रोड साईड पेंटिंग्ज प्रदर्शनाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. जर तुम्ही वरळी सी फेसवर फेरफटका मारायला जाताय तर या रोड साईट पेंटिंग प्रदर्शनाला भेट नक्की द्या.

संबंधित विषय