एक आईस्क्रिम तो बनती है बॉस!

Pali Hill, Mumbai  -  

दादर - अंगात हुडहुडी भरवणारी थंडी आणि हातात थंडगार आईस्क्रिम. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना! बाहेर थंडीचा कडाका असताना मुंबईकर मात्र आईस्क्रिम खाण्याची हौस भागवताना दिसतायत. दादरच्या सद्गुरू आईस्क्रिम शॉपवरही सध्या आईस्क्रिमच्या चाहत्यांनी गर्दी केलेली दिसते. आता मुंबईकर म्हटल्यावर व्हरायटी तर हवीच. त्यासाठी मग विक्रेत्यांचीही जय्यत तयारी असते.

थंडी एन्जॉय करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा असते. काहीजण भर थंडीत स्वेटर घालून वॉक करणं पसंत करतात. तर काहीजण ठंडा ठंडा कूल कूल आईस्क्रिम खायला प्राधान्य देतात.

Loading Comments