SHARE

सार्वजनिक असो किंवा घरगुती प्रत्येकालाच आपल्या बाप्पाचा देखावा हा सुंदर, सुबक आणि इतरांपेक्षा वेगळा करायचा असतो. सांताक्रुझमध्ये रहाणारे मकवाना कुटुंब त्यापैकीच एक, दरवर्षी दीपक मकवाना घरातच बाप्पासाठी आगळीवेगळी सजावट करत असतात. यावर्षी त्यांनी वृंदावनमधल्या जगातील सर्वात उंच असलेल्या चंद्रोदय मंदिराचा हुबेहुब देखावा साकारला आहे. देखाव्याच्या मधोमध स्थापन केलेली बाप्पाची मूर्ती सर्वांनाच आकर्षित करत आहे.   

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या