‘सिडनॅहम’च्या कार्निव्हलमध्ये प्राणी दत्तक योजना

 Churchgate
‘सिडनॅहम’च्या कार्निव्हलमध्ये प्राणी दत्तक योजना
‘सिडनॅहम’च्या कार्निव्हलमध्ये प्राणी दत्तक योजना
‘सिडनॅहम’च्या कार्निव्हलमध्ये प्राणी दत्तक योजना
‘सिडनॅहम’च्या कार्निव्हलमध्ये प्राणी दत्तक योजना
See all

चर्चगेट - येथील सिडनॅहम महाविद्यालयाच्या ‘YOUNTRE 2017’ या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात कॉलेज तरुणांनी प्राणी दत्तक योजनेला चांगला प्रतिसाद दिला. वर्ल्ड फॉर ऑल ही संस्था आणि सिडनॅहम महाविद्यालयातील बीएमएस विभागातर्फे हा कार्निव्हल घेण्यात आला. या महोत्सवाचे 'मुंबई लाइव्ह' माध्यम प्रायोजक आहेत.

महोत्सवातील पहील्या सत्राचे उद्घाटन प्राचार्य अन्नासाहेब खेमनार यांनी केले. तर पहील्याच दिवशी फ्री दत्तक प्राणी योजनेत 14 कुत्रे आणि 6 मांजरी होत्या. यातील 16 प्राण्यांना कॉलेज तरुणांनी पसंतीची पावती दिली. या सत्रात सामाजिक बांधिलकीचा संदेश सिडनॅहमच्या मुलांनी दिला. 24 आणि 25 जानेवारीला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सुद्धा होणार आहेत.

Loading Comments